महाराष्ट्र बातम्या

कायद्यानं लढा, कोल्हापुरी चपलानं नको - चंद्रकांत पाटील

स्नेहल कदम

किरीट सोमय्या हे आरोप करत आहेत तर मग कोल्हापूर जिल्हा बंदची कारवाई कशासाठी ?

पुणे - कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कोल्हापुरी चपलानं नको असा पटलवार भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं आहे. आज पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, मुश्रीफ यांना माझं नाव घेतल्याशिवाय शांत झोप लागत नाही. किरीट सोमय्या हे आरोप करत आहेत तर मग कोल्हापूर जिल्हा बंदची कारवाई कशासाठी ? असा सवाल त्यांनी केला. ईडीची लढाई करताना तोंडाला फेस येईल, त्यामुळे कायद्याची लढाई कायद्याने लढा. येत्या दोन दिवसांत कॉंग्रेसच्या दोन बड्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांना दिला आहे.

काय म्हणाले होते हसन मुश्रीफ

भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थ दाखवून लढाई लढावी, सोमय्यांच्या मागे चंद्रकांत पाटील हेच सूत्रधार आहेत. भाजपचे नेत्यांकडून किरीट सोमय्या यांचा वापर सुरु आहे. सोमय्या यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांचावर दावा दाखल करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

Tamhini Ghat Closure: ताम्हिणी घाट बंद; दरडी, रस्ता खचल्याने रायगड-पुणे प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल, वेळ व खर्च दुप्पट

Roads Length Dispute: पुण्यात रस्त्यांची लांबीवर गोंधळ: पथ विभाग म्हणतो २३७१ किमी, घनकचरा विभागाचा दावा तब्बल ६८९२ किमी

POCSO Justice: पॉक्सो प्रकरणांतील चिमुकल्यांना जलद न्याय : सात वर्षांहून अधिक अनुभवी सरकारी वकिलांची विशेष नियुक्ती

SCROLL FOR NEXT