Chandrapur Crime News firing district central co operative bank president santosh rawat  
महाराष्ट्र बातम्या

Crime News: धक्कादायक! काँग्रेसच्या नेत्यावर अंधाधुंद गोळीबार; गोळ्या झाडून आरोपी फरार

चंद्रपूर येथे धक्कादायक घटना

धनश्री ओतारी

चंद्रपूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर काल अज्ञात इसमांनी गोळी झाडली. या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी गोळी त्यांच्या हाताला घासून गेली आहे. (Chandrapur Crime News firing district central co operative bank president santosh rawat )

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मूल शाखेच्या परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणारा व्यक्ती कोण होता याची माहिती अजून मिळालेली नाही. गोळी झाडल्यानंतर तो फरार झाला आहे. Crime News

संतोष रावत यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? कोणत्या हेतूने करण्यात आला? कोणी केला?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केलाय.Crime News

मूल शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Abu Salem : सुप्रीम कोर्टाने अबू सालेमला फटकारले, याचिक रद्द करत म्हटले- " टाडा अंतर्गत सजा मिळालीय, समाजाचं भल केलं म्हणून नाही"

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

Latest Marathi News Update : नांदेडमध्ये १७ वर्षीय युवकाचा रेड्याच्या टकरीत मृत्यू

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

SCROLL FOR NEXT