Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: मुहूर्त ठरला! शिंदे गट पुन्हा जाणार गुवाहाटीला

गुवाहटीच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार

रुपेश नामदास

shinde group: राज्याच्या सत्तांतराचा नाट्यमय खेळ ज्या गुवाहटीमध्ये झाला. त्याच गुवाहटीच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत. तिथे ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहे. त्यांच्यासोबत शिंदे गटातील सर्व आमदार असणार आहेत. शिंदे गट येत्या २६ आणि २७ तारखेला मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांचा दौरा निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. गुवाहटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाख्या देवीची विशेष पूजा करतील. यासह आसामचे राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलिस कमिश्नर आणि ज्यांनी-ज्यांनी सत्तासंघर्षावेळी मदत केली त्यांची भेट घेतील.

हेही वाचा- गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीचं सूतोवाच केल्यानंतर शिंदे गटाच्या या दौऱ्याकडे विशेष अर्थान बघितलं जातंय. आमदारांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी तर हा दौरा नाही ना? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT