maharashtra politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना धक्का; प्रकाश आंबेडकर घेणार CM शिदेंची भेट, होणार युती?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदेगट आणि वंचितच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचा ठाकरेगट आणि वंचित आघाडी एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, वंचित बहुजन आघाडीने आपला मोर्चा शिंदे गटाकडे वळवला असल्याचे बोलले जात होते. (CM Eknath Shinde Prakash Ambedkar alliance maharashtra politics crisis )

एकनाथ शिंदे यांनी फारकत घेत भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली.त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंशी आघाडी संदर्भात बोलणी केली होती. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त एका व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.

ठाकरे आंबेडकर एका व्यासपिठावर दिसणार आहेत. ठाकरेगट आणि वंचितची आघाडी होणार असल्याच्या चर्चा असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंबेडकरांना भेटणार आहेत. त्यामुळे आघाडी आधी ही युतीची नांदी असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT