Dhanajay munde 
महाराष्ट्र बातम्या

बोगस बियाणे- खते विक्रीविरोधात कायदा करण्यासाठी समिती गठीत; धनंजय मुंडेंची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मागील काही दिवसांपासून बोगस बियाणे आणि खतांची विक्री राज्यातील अनेक भागांमध्ये झाल्याचं उघड झालं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस खते व बियाणे वाटप केल्याप्रकरणी हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या संदर्भात मंत्री गिरीश महाजनांनी कॅबिनेटमध्ये मुद्दा उपस्थित केला.

हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती कायदा तयार करेल आणि दोषीं विरोधात कडक कारवाई करेल, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं. या समितीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश असेल.

धनंजय मुंडे म्हणाले की, जळगावसह इतर जिल्ह्यातील प्रकरणे समोर आली आहेत. जे बियाणे देण्यात आले ते बनावट आहे. खतं देखील बनावट देण्यात आली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं मुंडे यांनी मान्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule: 1 सप्टेंबरपासून खिशावर मोठा परिणाम! LPG, दूध, ITRसह 5 नियम बदलणार; जाणून घ्या काय स्वस्त-महाग होणार

Aditi Tatkare: मंत्री आदिती तटकरेंच्या PROचा मृत्यू, शतपावलीला गेले अन् अचानक कोसळले

मराठमोळ्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत दमदार एंट्री; 'झी मराठी'च्या या सिरीयलचा आहे हिंदी रिमेक; फोटो पाहून ओळखू शकाल?

Marathi News Live Updates : शिवरायांच्या शेजारी मोदींचा फोटो नको, पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात अमित ठाकरे आक्रमक

सातव्या थरावर चढून बालगोविंदाने सलामी दिली, अचानक सेफ्टी बेल्ट तुटला अन् खाली कोसळला; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT