Uddhav Thackeray: 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: मुदत संपली! ठाकरे गटानं अपात्रतेच्या नोटीशीला दाखवली केराची टोपली; कारवाईची शक्यता

विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भात नोटीस देण्याची मुदत संपली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटिशीला उत्तर देण्याची मुदत आज संपली आहे. पण अद्याप उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी या नोटिशीला उत्तर दिलेलं नाही, त्यामुळं त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर ही कारवाई होऊ शकते. (Deadline is over to disqualification notice will take action on Uddhav Thackeray supporter MLA)

सुत्रांच्या माहितीनुसार, विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटिशीला उत्तर देण्याची मुदत संपली आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांकडून विधीमंडळाच्या नोटीसला उत्तर देण्यात आलं आहे. पण ठाकरे गटाच्या एकाही आमदारांकडून या अपात्रतेच्या नोटिशीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

आमदारांवर होणार कारवाई

उत्तर न दिलेल्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांना विधानसभा अध्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे समर्थक आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती विधीमंडळ सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT