Narendra Modi, Ravi Rana and navneet Rana 
महाराष्ट्र बातम्या

फडणवीस-मोदीजी नवनीत राणा यांना आशीर्वाद देतील; रवी राणा यांनी व्यक्त केला विश्वास

रवींद्र देशमुख

मुंबई - काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांनी आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवावी, असं विधान केलं. त्यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

रवी राणा म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांना मी धन्यवाद देतो, ते भाजप नेते आहे. बावनकुळे यांना वाटतं की नवनीत राणा यांनी भाजपच्या चिन्हावर लढावं. मात्र आम्ही देवेंद्र फडणवीस व केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. तर NDA चा आम्ही सुद्धा घटक आहोत. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवनीत राणा नक्कीच आशीर्वाद देतील, असा विश्वास करताना करताना रवी राणा म्हणाले की, आम्ही NDA चे घटक आहे ते नवनीत राणा यांना पाठींबा देतील. आम्ही आघाडी धर्माचं पालन केलं. भाजपही आघाडी धर्माचं पालन करतील. तसेच खासदार नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

Pilgrim Saved: पंढरपूर वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे वारकऱ्याचे प्राण वाचले

NEET Protest Pune: नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात ‘जेन झी’ची तिरंगा पदयात्रा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गर्जना

Dharmendra Pradhan Resignation: धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जेन-झीचा विराट एल्गार, पावसाला-धमक्यांना न जुमानता तरुणाई रस्त्यावर

Tribal Voters at Risk: कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी मतदार वंचित होण्याचा धोका; मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांची प्रशासनाकडे सहकार्याची मागणी

SCROLL FOR NEXT