Sambhajiraje on har har mahadev movie esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhajiraje: 'टीव्ही'वर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः हर हर महादेव या चित्रपटामध्ये इतिहासाचा विपर्यास केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाल्यापासून रणकंदन सुरुय. आता संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओला इशाराच दिलाय.

येत्या १८ तारखेला हर हर महादेव हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. त्यावरुनच आता संभाजीराजे यांनी झी स्टुडिओला पत्र पाठवून चित्रपट प्रदर्शित करु नये, असा इशारा दिला आहे.

हेही वाचाः दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

झी स्टूडिओने हर हर महादेव चित्रपट प्रदर्शित केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. यामध्ये इतिहासाचं चुकचं सादरीकरण केल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या चित्रपटावरुन पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Swasthyam 2022: तुम्ही का अस्वस्थ होता, हे समजण्याचा सोपा मार्ग

दरम्यान, ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दाखवलेल्या अनेक घटनांना ऐतिहासिक संदर्भ नाहीत. त्यामुळे यात त्रुटी आहेत, असे सांगत चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज प्राध्यापक रुपाली देशपांडे, अमर देशपांडे, किरण देशपांडे आदींनी पत्रकार परिषदेत हे आक्षेप नोंदवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

Bullock Cart Racing : 'किंग' ठरला सांगलीचा खिलार! बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठताच खोंडांची तुफान क्रेझ; लाख-दीड लाखाचा खोंड विकला जातोय 8 लाखांत

विशेष : इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म कसा भरावा?

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT