MLA Rohit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : 'बारामती अ‍ॅग्रो' प्रकरणी रोहित पवारांना ईडीचं समन्स, बुधवारी चौकशीसाठी बोलावलं

बारामती अ‍ॅग्रो प्रकरणामध्ये ईडीने रोहित पवारांना समन्स बजावलं आहे. या प्रकरणी ईडीने त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलावलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणेः बारामती अ‍ॅग्रो प्रकरणामध्ये ईडीने रोहित पवारांना समन्स बजावलं आहे. या प्रकरणी ईडीने त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलावलं आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीने बारामती अॅग्रो कारखान्याशी संबंधित ठिकाणी आणि रोहित पावारांच्या संबंधित ठिकाणी, अशा सात ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं होतं. ज्यामध्ये पुणे आणि बारामतीमधली काही ठिकाणांचा समावेश होता.

आता रोहित पवार यांना थेट ईडीने समन्स पाठवलं असून बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने राबवण्यात आलेली लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अॅग्रो कारखान्याचा काय संबंध होता, याविषयी चौकशी होणार आहे.

लिलाव प्रक्रियेमध्ये मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत कारखान्यांची जी विक्री झालेली होती, त्यात रोहित पवारांचं नाव आलेलं होतं. त्याच प्रकरणात रोहित पवारांना ईडीने समन्स पाठवलेलं आहे. या चौकशीसाठी रोहित पवार जातात का, हे बघावं लागणार आहे. 'टीव्ही ९'ने हे वृत्त दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT