Gunratn Sadavrte esakal
महाराष्ट्र बातम्या

Gunratn Sadavrte : सदावर्तेंचा ताबा सुटला; म्हणाले, मला पाहून 'मविआ'च्या नेत्यांची XXX

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या जिभेवरचा ताबा आजही सुटला. महाविकास आघाडीतील नेत्यांवर त्यांनी खालच्या स्तराला जावून टीका केली आहे.

उद्या महाविकास आघाडीने महामोर्चाचं आयोजन केलं आहे. याच मोर्चावरुन Adv. गुणरत्न सदावर्ते यांनी 'मविआ'च्या नेत्यांना लक्ष्य केलं. सदावर्ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे नेते ढोंगी आहे. मला पाहूनच ते घाबरतात... त्यांची XXX. असं म्हणत त्यांनी खालच्या पातळीवर टीका केली.

हेही वाचाः काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

या सुरुवातीला मोर्चाचा रुट चुकीचा होता. पाहिजे तसा मोर्चा काढायला बापाचं राज्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा जाणणारी माणसं आहेत. चांगलं-वाईट हे त्यांना कळतं, असं सदावर्ते म्हणाले.

''हा मोर्चा काढू नये, कार्यकर्त्यांनी मोर्चाला जावू नये. कॅरेक्टर खराब होतील, गुन्हे दाखल होतील. अजित पवारांवर भरोसा ठेवू नका'' असंही सदावर्ते म्हणालेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला; एसटीच्या धडकेत अकरावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना २४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

Paithan News : खराब रस्त्यामुळे नाथवंशजांचा विना बैलाची गाडी गावातील ८० ते १०० ग्रामस्थांनी स्वतः गाडीला जुंपून सात किलोमीटरचा कठीण घाटमार्ग केला पार

Crime News: आई, दार बंद करून माझ्यासोबत...; ६ वर्षांच्या चिमुकल्यासोबत विकृत कृत्य, संतापजनक घटनेनं खळबळ

विठ्ठलाशी काय आहे नातं? रिंकू राजगुरूच्या आयुष्यातील सर्वात हळवा भाग; आषाढी वारी निमित्त चाहत्यांना दिलं सरप्राईज

SCROLL FOR NEXT