महाराष्ट्र बातम्या

IT Raid : छत्रपती संभाजी नगरमध्ये आयकर विभागाचे छापे; २०० अधिकाऱ्यांची पथकं ठाण मांडून

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरुवारी पहाटेपासून आयकर विभागाने छापेमारीला सुरुवात केलेली आहे. शहरातील अनेक बड्या व्यावसायिकांच्या कार्यालयामध्ये आणि घरावर ही छापेमारी सुरुय.

छत्रपती संभाजी नगर शहरातील पाच ठिकाणांवर ही छापेमारी सुरु असल्याचं सांगितलं जातंय. २०० अधिकाऱ्यांची पथकं नियुक्त करुन आयकर विभागाने धाड टाकल्याची माहिती आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

कर चुकवल्याप्रकरणी व्यावसायिकांवर कारवाई केल्याचं बोललं जात आहे. छाड पडलेले लोक बांधकाम व्यावसायिक असून अद्याप त्यांच्याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update : कांदा खरेदीतील अनियमिततेवर विधिमंडळात अर्धातास चर्चा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

SCROLL FOR NEXT