Irshalwadi Landslide 
महाराष्ट्र बातम्या

Irshalwadi Landslide: आई-बापाचं छत्र हरवलेली १२ वर्षांची राधिका म्हणते, दोन बहिणींचा करेल सांभाळ; दशक्रियेवेळी...

इर्शाळवाडीत डोंगर कोसळून मोठी दुर्घटना घडली

Sandip Kapde

Irshalwadi Landslide News : गेल्या १० दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे डोंगर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. अशा परिस्थितीत या घटनेला दहा दिवस उलटले आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची आज सामूहिक दशक्रिया विधी पार पडला.

इर्शाळवाडी जवळ असलेल्या नाणेवाडी गावात दशक्रिया विधी पार पडला मात्र येथील दुश्य मन हेलावणारे होते. अवघ्या १२ वर्षाच्या मुलीने तिच्या आई-वडीलांचा दशक्रिया विधी केला. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

राधिका नावाच्या १२ वर्षाच्या मुलीने तिच्या आई-वडीलांचा दशक्रिया विधी केला. राधिकाला दोन लहान बहिणी आहेत. ह्या तिन्ही मुली आता परक्या झाल्या आहेत. राधिकाच्या एका बहिणीचे वय १० वर्ष तर दुसरीचे साडेतीन वर्ष आहे.

राधिकाने दोन्ही बहिणीचा सांभाळ करणार असल्याचे सांगितले. सोनू आणि माधूरी असे राधिकेच्या बहिणीचे नाव आहे. (latest marathi news)

राधिका सातव्या वर्गात आहे. घटना घडली तेव्हा राधिका मामाकडे होते. इर्शाळवाडीत शाळा नसल्यामुळे ती मामाकडे शिकायचे. आता मामाकडे जाणार असल्याचे राधिकाने सांगितले. राधिकाचे मामा माथेरान येथे राहतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT