Kalicharan Maharaj Esakal
महाराष्ट्र बातम्या

Kalicharan Maharaj : 'आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच...', कालिचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

धर्माचा उल्लेख करत कालीचरण महाराजांचे नवे वादग्रस्त विधान!

सकाळ डिजिटल टीम

राज्यात महापुरुषांच्या व्यक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. महापुरुषांच्या व्यक्तव्यावरून वाद सुरू असतानाच कालिचरण महाराज यांनी काल हिंदू देवी देवता यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कालिचरण महाराज यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना हिंदू धर्मातील देव देवातांचे संदर्भ देत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंग महाराज, राणा प्रतापसिंह महाराज यांनी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पुजले असता का? असा प्रश्न त्यांनी आपल्या भक्तांना विचारला आहे.

आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यामुळेच आपण त्यांची पूजा करतो. तर हिंदू धर्मातील देवी देवतांनी आपल्यासाठी मारामाऱ्या केल्याच नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का? त्याचबरोबर धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असंही ते यावेळी बोलताना म्हणाले आहे.

हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक असल्याचे सांगत धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असं वक्तव्य त्यांनी कार्यक्रमात केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules: ग्राहकांना मोठा दिलासा! सिलिंडर वितरण नियमात बदल, बुकिंगमधील अंतर केले कमी

Tigress Captured : युवतीसह शेतकऱ्याला ठार मारणारी वाघीण जेरबंद

Kirit Somaiya : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कथित बेकायदेशीर अतिक्रमण; लँड जिहाद चा धक्कादायक प्रकार, आंदोलनाचा दिला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT