EXIT Poll Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Exit Poll : महाराष्ट्रात पुन्हा युती की महाविकास आघाडी? असे आहेत एक्झिट पोलचे अंदाज

Lok Sabha EXIT Poll : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या एक्झिट पोलचे अंदाज आज समोर आले आहेत. 4 जूनला निवडणुकीचा निकाल समोर येणार असून त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोणी किती जागा लढल्या?

भाजप - 28

शिंदे गट - 15

अजित पवार - 4

महादेव जानकर - 1

उद्धव ठाकरे - 21

काँग्रेस -17

शरद पवार - 10

वेगवेगळ्या एक्झिट पोलची आकडेवारीः

टिव्ही ९

महायुती - 22

महाविकास आघाडी - 25

इतर - 1

इंडिया टुडे :

महायुती - 28-32

महाविकास आघाडी - 16 -20

इतर - 0-2

सीएनएन न्यूज 18

महायुती - 32-35

महाविकास आघाडी - 15-18

इतर -

रिपब्लिक

महायुती -

महाविकास आघाडी -

इतर -

एबीपी सी व्होटर

महायुती - 22 ते 26

महाविकास आघाडी - 23 ते 25

इतर -

पोल ऑफ पोल

महायुती - 22

महाविकास आघाडी - 25

इतर - 1

न्यूज २४ चाणक्य

महायुती - 33

महाविकासआघाडी - 15 (+-5)

इतर -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT