nana patole 
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole : दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री पदावर डोळा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला दावा !

सकाळ डिजिटल टीम

Nana Patole : राज्यात नागरिकांचा सरकारी दवाखान्यांमध्ये मृत्यू होत आहे. इकडे शेतकरी मरत आहे. मात्र राज्य सरकारला कोणाचीच चिंता नाही. महाराष्ट्र सरकार सेल्फिश सरकार आहे आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री पदावर डोळा आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पुढे ते असे म्हणाले कि, आम्ही हे असंविधानिक सरकार आहे. अस आम्ही नेहेमीच म्हणत गेलो. सुप्रीम कोर्टाने ह्यासरकारवर ताशेरे ओढले आहेत.यामुळे आम्ही जे बोललो ते खर झाल आहे, तिकडे गेलेले सर्वच लोक हे ईडीच्या धाकाने गेले आहेत.

संपूर्ण राज्यामध्ये मृत्यूचा तंडव सुरू आहे, दुष्काळ पडला आहे. अनेक गावांमध्ये टँकरचे पाणी जात आहे. कित्येक महाराष्ट्रातील प्रदेशांमध्ये बिलकुल पाणी नाही. कोरडा दुष्काळ आहे. मात्र सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. अशी पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi cabinet: मोदींनी सर्वांनाच मागे टाकलं! मंत्रिमंडळ बैठकीत तपासलं मंत्र्यांचं डिजिटल रिपोर्ट कार्ड; 'सोशल मीडिया'वर विशेष लक्ष

आता सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार! ‘या’ वेबसाईटवर करावा लागणार अर्ज; ५० हजारांपेक्षा कमी रकमेसाठी लागणार नाही ‘एफआयआर’, वाचा...

Pune Crime : पोलिस उपनिरीक्षकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; पत्नीचा गळा दाबला, गर्भपात करायला भाग पाडले

Pimpalwandi Crime : पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून; पोलिसांकडून नराधमाला अटक, आरोपीला १३ दिवसांची पोलिस कोठडी

ENG vs PAK, Test: इंग्लंडने खेळाडूंना अचानक काऊंटी क्रिकेट खेळायला पाठवले, पाकिस्तानविरुद्ध कसोटी सुरू असताना हे का केले?

SCROLL FOR NEXT