Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: अवयव विक्रीचे रेट कार्ड घेऊन शेतकरी थेट 'मातोश्री'वर; उद्धव ठाकरेंची कर्जमाफीची मागणी

Sandip Kapde

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. हिंगोलीआणि वाशिम येथील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांची भावना व्यक्त केली.

राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. हे शेतकरी स्वत:चे अवयव विकण्यासाठी आले होते. सोयाबिन उद्धवस्त झालं. कापूस गेला आता पिककर्ज भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आम्ही आमचे अवयव विकायला काढले. सरकारने अवयव विकत घ्यावे आणि आमची कर्जफेड करावी, असे शेतकरी म्हणाले.

शेतकऱ्यांनी अवयव विक्रिचा रेट कार्ड जाहीर केला. सरकारने कर्जाचे नियोजन करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

विमा कंपन्यांच्या डोक्यावर ८ हजार कोटी सरकारने घातले. १ रुपयाला विमा दिला होता. तो विमा कुठं आहे, कुणाला मिळाला?. आता नुकसान भरपाई, पंचनामे थांबवा आणि शेतकऱ्यांना सरळ कर्जमुक्ती द्या. ही शिवसेनीची मागणी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

५ राज्यातील गॅस सिलिंडरचे भाव मतदान झाल्यानंतर परत वाढले आहेत. एवढा खोटारडेपणा यापूर्वी कधी झाला नव्हता. मात्र आता शेतकऱ्यांनी ताकद सरकारल दाखवण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरवरील आंदोलनाची तारीख ठरवण्यासाठी CJP चे दिल्ली पोलिसांना २४ तासांचे अल्टिमेटम

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

SCROLL FOR NEXT