Supreme Court  Supreme Court
महाराष्ट्र बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? आज ठरणार भविष्य

गेल्या दोन अडीच वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. या निवडणुका कधी होणार याबाबतचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. निवडणूक आयोगाने १३ तारखेला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने महानगरपालिका, नगरपंचायत निवडणूक सप्टेंबरमध्ये, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूक ऑक्टोबरमध्ये घेण्यात याव्यात अशी विनंती केली आहे. त्यामुळे यावर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार? हे आज कळेल.

गेल्या दोन अडीच वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका शहरी आणि ग्रामीण या दोन टप्प्यांमध्ये पार पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : चौथीच्या पुस्तकात मोठा बदल! छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबतच जोडले 'हे' खास पान; संत, थोर समाजपुरुषांच्या कार्यांची विद्यार्थ्यांना होणार ओळख

Ichalkaranji Dairy Raid : तुकाराम मुंढेंचा आदेश, कोल्हापुरातील अन्न प्रशासन विभाग अॅक्शन मोडवर, इचलकरंजीजवळ डेअरीवर छापा

Pune Accident: नवले पुलाखाली सिमेंट टँकर उलटला, दुचाकीसह चिरडलेल्या बीडच्या तरुणाचा मृत्यू; मध्यरात्री भीषण अपघात

Bhudargad Accident : भुदरगडमध्ये अंगणवाडी सेविकेसह वृद्धाचा दुचाकी घसरून मृत्यू, नियंत्रण सुटलं अन्

Police Success Story: साताऱ्याच्या उत्कर्षा जाधवला मानाचे ‘रिव्हॉल्व्हर’; वडील निवृत्त पीएसआय, भाऊ मुंबई पोलिसात; आता कन्येनेही जिंकला मानाचा किताब..

SCROLL FOR NEXT