Maharashtra Ministers Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : शिंदेंच्या काही मंत्र्यांना सावरकरांची विचारधारा पटत नाही का? सोशल मीडियावर चर्चा

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनीही केलं, पण 'या' मंत्र्यांनी नाही!

वैष्णवी कारंजकर

राज्यात सध्या राहुल गांधी आणि त्यांनी सावरकरांविषयी केलेल्या विधानावरुन वातावरण तापलेलं आहे. भाजपा आणि शिंदे गटाने सोशल मीडियासह गल्लीबोळातून सावरकरांच्या समर्थनार्थ मोहीम राबवली आहे. पण काही मंत्री या मोहिमेपासून अलिप्त राहत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सावरकर गौरव यात्रा काढण्याचं फर्मान काढलं. त्यानंतर भाजपा तसंच शिंदे गटातल्या अनेक नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी बदलून आम्ही सावरकर, मी सावरकर असे डीपी ठेवले.

मात्र शिंदेंच्या शिवसेनेतल्या तीन मंत्र्यांनी अजूनही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे डिपी, स्टेटस बदलले नसल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, तसंच अन्न वऔषध मंत्री संजय राठोड यांनी आपले डीपी बदलले नाहीत. त्यामुळे ही चर्चा रंगली आहे.

या मंत्र्यांना सावरकरांची विचारधारा पटलेली नाही की काय, असंही काही जण बोलू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT