Sharad Pawar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : राज्यात तीन महिन्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल

राज्यात तीन महिन्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

कवठे महांकाळ - राज्यात तीन महिन्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. येथील महांकाली साखर कारखान्याच्या परिसरात आज झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

युवक नेते रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्ष अनिता सगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. रोहित पाटील, लाड यांनीही मनोगत व्यक्त केले.

रोहितच्या पाठीशी उभे राहा

शरद पवार म्हणाले, ‘जिवाभावाचा, स्वच्छ भूमिकेचा प्रामाणिक सहकारी म्हणून मी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी साथ दिली. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील काम करीत आहेत. येत्या काळात महाराष्ट्रात परिवर्तन करण्याचा निर्धार जनतेने केला आहे. अशावेळी तुम्ही रोहितच्या पाठीशी ठामपणे उभे राहा.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT