Electric vehicle esakal
महाराष्ट्र बातम्या

Electric vehicle : ईव्ही धोरणाला मंत्र्यांचा विरोध? 'मविआ'ने घेतलेल्या निर्णयाला कात्री लागण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः इंधनाचं व्यस्त प्रमाण आणि प्रदूषणाचा धोका ओळखून महाविकास आघाडी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांचं पर्याची धोरण आणलं होतं. परंतु या धोरणाला विद्यमान मंत्र्यांकडून विरोध होतांना दिसून येत आहे.

सध्या शहरी भागात काही प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनं दिसून येत आहेत. त्यामुळे इंधनाची बचत तर होतेच पण पर्यावरणाचा समतोलदेखील राखला जातो. शिवाय अल्यल्प दरामध्ये प्रवास करता येतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ईव्ही धोरणाला प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांच्या आवाहनाला साद देत ठाकरे सरकारने सरकारी वाहनांसाठी हे धोरण आणले होतं.

मात्र शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी या धोरणाला विरोध केल्याची सूत्रांची माहिती आहे. तसं झालं तर मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक गाड्या असणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकराने घेतलेल्या निर्णयाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

NASA Roman: हबलपेक्षा तब्बल 1000 पट वेगवान! नासाची रोमन दुर्बीण अवकाशात; विश्वाच्या गूढ रहस्यांचा घेणार वेध

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; 'या' तीन जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

SCROLL FOR NEXT