महाराष्ट्र बातम्या

...म्हणून राज ठाकरे घेणार ममता बॅनर्जी यांची भेट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. येत्या एक ऑगस्टला इव्हीएमच्या मुद्द्यावरून भेट घेणार आहेत. 

लोकसभेच्या निकालानंतर इव्हीएमच्या मुद्दावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता राज ठाकरे सर्व विरोधी पक्षांतील नेतेमंडळींची भेट घेणार असून, त्याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांची ते भेट घेणार आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी इव्हीएमसह विविध मुद्द्यावरून निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांच्या मागण्या धडकावून लावल्या होत्या. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्याकडून विरोधी पक्षांतील नेतेमंडळींची भेटी घेणे सुरु केल्याचे दिसत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karveer Police Action : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खुपिरेतील 'वरपे फार्म हाऊस'वर पोलिसांची धाड; अर्धनग्न अवस्थेत डान्स करणाऱ्या तीन तरुणांसह एका महिलेला घेतलं ताब्यात

Diwali Special Buses: दिवाळीसाठी पुण्यातून १,२०० जादा बस;‘एसटी’चे नियोजन; दररोज एक लाख प्रवाशांची होणार वाहतूक

Aaryavir Sehwag Century : १९ चौकार, ८ षटकार! वीरूच्या लेकाचा जलवा, आर्यवीर सेहवागने १४३ चेंडूंत कुटल्या १७३ धावा...

Marathi News Live Updates: ज्ञानेश कुमार यांच्या निवड प्रक्रियेवर प्रकाश राज यांचे गंभीर सवाल

माहूर गडावरून परतताना भीषण अपघात! १०० फूट खोल दरीत टेम्पो कोसळला; यवतमाळच्या ३ भाविकांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT