corona update  sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाचा धोका वाढला; नव्या रुग्णांचा आठ हजारांचा टप्पा पार

मिलिंद तांबे

मुंबई : आज 8067 नवे कोरोना बाधित रुग्ण (corona new patients) आढळले असून बाधित रुग्णांची गती वाढल्याचे दिसते. मृतांचे प्रमाण मात्र नियंत्रणात आले असून आज केवळ 8 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद (corona deaths) झाली. मृतांचा एकूण आकडा 1,41,526 इतका झाला आहे.  कोल्हापूर,औरंगाबाद,अकोला ,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. (More than eight thousand news corona patients found in Maharashtra)

तर ठाणे 1,नाशिक 1 ,पुणे 5,लातूर 1 मृत्यू नोंदवले गेले. राज्यात आज 8067 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,78,821 झाली आहे.राज्यातील मृत्यूदर कमी होऊन 2.11 टक्क्यांवर आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 24,509 इतकी झाली आहे. 

आज 1766 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 65,09,096 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.46 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 1,75,592 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1079 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT