Accident 
महाराष्ट्र बातम्या

Mumbai-Goa highway accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; 9 जण जागीच ठार

सकाळ डिजिटल टीम

रायगड : मागील काही दिवसांपासून दररोज सातत्याने अपघात होत आहेत. शिर्डी येथील अपघाताची घटना ताजी असतानाच आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. (Mumbai-Goa highway accident news in Marathi)

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि पाच पुरूषांचा समावेश आहे. इको कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.

माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. गोरेगाव पोलीस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थ व पोलीस यांच्या सहकार्यमुळे मुलाचे प्राण वाचले. ट्रक रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येऊन इको कार वर धडकल्याने हा अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT