sanjay raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगरक्षकाने रिक्षा चालकाला केली मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Sanjay Raut's supporters beat up rickshaw driver; video goes viral...

संतोष कानडे

मुंबईः ठाकरे गटाच्या वतीने शुक्रवारी नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आलेला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. मात्र या मोर्चात एक धक्कादायक घटना घडली. खासदार संजय राऊत यांच्या एका अंगरक्षकाने चक्क रिक्षा चालकाला लाथ मारत मारहाण केली.

ड्रग्स तस्कर ललित पाटील यांचं नाशिक कनेक्शन समोर आलेलं आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पहावयास मिळतंय. शुक्रवारी नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून ड्रग्सविरोधात मोर्चा काढण्यात आला. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला. ठाकरे गटाचं कार्यालय असलेल्या शालिमार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चाचा मार्ग होता.

मोर्चा सुरु असताना खासदार संजय राऊत यांच्या एका बॉडीगार्डने चक्क रिक्षा चालकाला मारहाण केली. त्याला लाथ मारुन तिथून हाकलून दिले. क्षुल्लक कारणावरुन अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन मारहाण केली जात असेल सामान्यांचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT