Navneet Rana Ravi Rana Latest Marathi News sakal
महाराष्ट्र बातम्या

राणा दाम्पत्याची हायकोर्टात धाव; आज होणार सुनावणी

सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी या दाम्पत्याला अटक करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या तीन दिवसांपासून हनुमान चालिसा पठणाच्या संदर्भात चर्चेत आलेलं राणा दाम्पत्य सध्या तुरुंगात आहे. दरम्यान या दोघांनीही मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केलं आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी या दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. (Navneet Rana Ravi Rana Latest Marathi News)

काल म्हणजेच रविवारी वांद्रे न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणातली सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे. दरम्यान नवनीत आणि रवी राणा यांनी आपल्या विरोधात दाखल झालेली एफआय़आर रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आज दुपारी सुनावणी होणार आहे.

राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे न्यायालयाच्या सुनावणीनंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT