Dr Amol Kolhe Sakal
महाराष्ट्र बातम्या

मंदिर, मस्जिद सोडा, रोजगाराचं बोला; खासदार कोल्हेंचा केंद्रावर निशाणा

केंद्र सरकारच्या अपयशाचा पाढाच अमोल कोल्हेंनी यावेळी वाचला.

सुधीर काकडे

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्वावावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) केंद्र सरकारला (Central Government) चांगलंच धारेवर धरलं. देशात कोरोना संसर्गामुळे (Covid 19) निर्माण झालेली परिस्थिती, सांप्रदायिकता, बेरोजगारीसारख्या महत्वाच्या मुद्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी अमोल कोल्हेंनी कवितेच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.

अमोक कोल्हेंनी कवितेच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी देशातील परिस्थितीवर बोट ठेवलं.

"अमृतकाल में देश उस दौर से गुजर रहा है,

जब मीडिया सरकार से ज्यादा

विपक्ष से सवाल पूछ रहा है!

और देशभक्ति का सर्टिफिकेट सोशल मीडिया पर,

अंध भक्तों से दिया जा रहा है!

फिर भी उम्मीद है वह दिन आएगा

जब देश का युवा जाग जाएगा,

और सांप्रदायिकता ग्रहण छूटकर

सर्वसमावेशकता का सूरज निकल आएगा!"

देशातील बेरोजगार तरुणांच्या डोक्यात सांप्रदायिकतेचं, भेदभावाचं विष पेरण्याचं काम सुरू आहे. देशातील तरुणांनो मंदिर तयार कराल की मस्जिद हा प्रश्न विचारला जातोय. उद्या त्यात चर्च आणि गुरुद्वारांचा समावेश होईल. मात्र एक दिवस येईल जेव्हा तुम्हाला तरुण मंदिर मस्जिद सोडून रोजगाराबद्दल प्रश्न विचारतील असं अमोर कोल्हे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

SCROLL FOR NEXT