Nitesh Rane Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitesh Rane : ...तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन; नितेश राणे कोणावर संतापले

राणेंनी थेट डोळे काढून म्युझियमध्ये ठेवण्याची भाषा केल्याने हा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू मुलींकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन असा इशारा लव्ह जिहाद प्रकरणी नितेश राणे यांनी दिला आहे. पाटणमध्ये आज महाआक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी वरील इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी लव्ह जिहादविषयी जोरदार हल्लाबोल करत हिंदू धर्मानं आता जागं होणं गरजेचं असल्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी लव्ह जिहाद कायद्याविषयीही मागणी केली आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

आपल्या इथे हिंदूंची संख्या जास्त असूनही आणि मूठभर जिहादी असूनही ते आपल्याला भारी पडत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होण्याची आपली कुवत आहे का? असा सवाल त्यांनी हिंदूं बांधवांना केला आहे.

दरम्यान, राणेंनी थेट डोळे काढून म्युझियमध्ये ठेवण्याची भाषा केल्याने हा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राणेंनी केलेल्या लव्ह जिहाद कायद्याच्या मागणीवर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत कुणाच्याही मागणीवरून कायदा बनत नसतो असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

Loha News : पत्नी प्रेमापोटी मूकबधिर तरुणाचे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

SCROLL FOR NEXT