jayant patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादीची मोठी घोषणा; निवडणुकीत देणार २७ टक्के ओबीसी उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : येत्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी घोषणा केली आहे. या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं आहे. याबाबत ट्विट करुन त्यांनी माहिती दिली.

पाटील यांनी म्हटलं, ओबीसी समाजाला न्याय मिळणं आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचं आहे. त्यामुळं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murli Manohar Joshi on Vishwaguru : "आपण आता ‘विश्वगुरु’ नाही!" भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला घरचा आहेर, राजकीय चर्चेला उधाण

IPL 2026 : पाजी, बरं झालं रिषभ पंतला तुम्ही घेतले! PBKS च्या चाहत्यांनी उडवली खिल्ली, Sanjiv Goenka यांचा चेहरा पडला... VIDEO

अफजलखान पाठोपाठ संजय दत्त साकारणार आणखी एक दमदार भूमिका ! नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Latest Marathi News Live Update : TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीची तारीख जाहीर

Nashik Crime : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सातपूरला पत्नीचे अपहरण; नाशिकमध्ये उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT