Onion issue meeting in Delhi 
महाराष्ट्र बातम्या

कांदा प्रश्नावर दिल्लीत बैठक! कृषिमंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ गैरहजर; अब्दुल सत्तारांची हजेरी

Sandip Kapde

Onion issue meeting in Delhi: केंद्र सरकारने कांदा प्रश्न बोलवलेल्या दिल्लीतील बैठकीसाठी महाराष्ट्रातून फक्त पणन मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. यामुळे विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. 

केंद्राने कांदा निर्यातीवर लावलेल्या 40 टक्के शुल्क विरोधात व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले आहेत. यानंतर मुंबईत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आज दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र राज्यातील महत्वाच्या नेत्यांची या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.

कांदा प्रश्नावर बोलवण्यात आलेल्या बैठकीबद्दल पणन मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, पणनचा विषय आहे. राज्यात अकोल्यात एक कार्यक्रम असल्यामुळं कृषिमंत्री येऊ शकले नाहीत, नाराजी वैगेरे काही नाही. मुंबईत बैठक झाली तेव्हा मंत्री पियुष गोयल यांचे अधिकारी नव्हते म्हणून आज पुन्हा बैठक होत आहे. (Latest Marathi News)

आज तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकाने निर्णय घेतल्याचे देखील सत्तार यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Latest Marathi News Live Update : कुंभमेळ्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संजय राऊतांची भेट; समाधानकारक मोबदला देण्याची मागणी

Delhi Fire इमारतीत आग, बाहेरून कुलूप; २१ जण जिवंत होरपळले; उपचारासाठी आलेल्या परदेशी नागरिकांचाही मृत्यू

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT