Pankaja Munde 
महाराष्ट्र बातम्या

कार्यकर्त्यांना १० वर्षांपासून वाटतं, मी मुख्यमंत्री व्हावं, त्यात...; पंकजा मुंडे यांचे विधान

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर - भाजप नेत्या पंकजा मुंडे या राजकारणातील ब्रेकनंतर शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा आज कोल्हापुरात होता. यावेळी त्यांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे सत्कार सोहळे पार पडत आहेत. मी सत्कार सोहळ्यांना नको सांगितलं, कारण आपण बोलू असं मी सांगत आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी पहिल्या मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केल्याचा प्रश्न विचारलं असता पंकजा म्हणाल्या की, मागील १० वर्षांपासून कार्यकर्त्यांना वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं. यात काहीही नवीन नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

मागील काही दिवसांपासून पंकजा मुडे शिवशक्ती परिक्रमा करत आहेत. याआधी त्यांनी विधानसभा निवडणुकीआधा आपण पुन्हा एक यात्रा काढणार असल्याचं म्हटल होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT