Pankaja Munde  
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : 'राजकीय ब्रेक'नंतर पंकजा मुंडे परतल्या; रेणुका मातेचे दर्शन घेऊन...

रवींद्र देशमुख

नांदेड - आपल्या राजकीय ब्रेकनंतर परतलेल्या भाजपनेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेड येथे आज रेणुका मातेचे दर्शन घेतले. हे कुलदैवत आणि प्रेरणास्थान आहे, यातून ऊर्जा मिळते. श्रावण महिन्यामध्ये मी शिवशक्ती परिक्रमा करणार असल्याचं पंकजा यांनी नमूद केलं.

पंकजा पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठे तसेच बारा ज्योतिर्लिंगांचे मी दर्शन घेणार आहे. त्याची सुरुवात आज रेणुका मातेच्या दर्शनाने केली आहे. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी आपण राजकीय सुट्टीवर जात असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे मागील काही दिवसांत त्या कुठल्याही राजकीय कार्यक्रमात दिसून आल्या नव्हत्या. आज पंकजा यांनी रेणूका मातेचं दर्शन घेतलं. यावेळी धनंजय मुंडे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता पंकजा यांनी उत्तर देणे टाळले. (Marathi Tajya Batmya)

सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. त्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेकवर जात असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यानुसार त्या दोन महिन्यांसाठी ब्रेकवर गेल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वर्षाला फक्त ४ अनुदानित सिलिंडर? उज्ज्वला योजनेच्या नियमात केंद्र सरकार मोठा बदल करण्याच्या तयारीत; काय होणार परिणाम?

IND vs AFG : विराट कोहलीची माघार, आता रोहित शर्माबाबत BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स, चाहत्यांना...

Talegaon MIDC Accident: तळेगाव एमआयडीसीतील बहुराष्ट्रीय कंपनीत फायर एक्सटिंग्विशर सिलींडर फुटून कार्बन डायऑक्साईड गळती; दोन कामगारांचा मृत्यू, दोघे जखमी

Latest Marathi News Update : बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या

"महागडे स्किनकेअर नाही..." तर तुपासोबत खाते हा पदार्थ; आलिया भट्टने स्वतःच सांगितलं चमकदार त्वचेचं रहस्य

SCROLL FOR NEXT