Sanjay Raut Tweet Sakal
महाराष्ट्र बातम्या

मतदान सुरू असतानाच संजय राऊतांचं ट्वीट; रोख कुणाकडे?

संजय राऊत राज्यसभेचे उमेदवार असून ही निवडणूक मविआ जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान सुरू आहे. विविध पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत ५० टक्के मतदानही झालेलं आहे. या सगळ्या धामधुमीतच शिवसेनेचे या निवडणुकीसाठीचे उमेदवार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी एक बोलका फोटोही शेअर केला आहे. (Sanjay Raut Tweet)

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, "झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं...! बाझ की उडान में कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!!" या ट्वीटसोबतच त्यांनी आपल्या डोळ्यांचा फोटोही शेअर केला आहे. हा फोटो आणि त्यावरच्या या ओळींमुळे संजय राऊतांच्या या ट्वीटचा रोख कुणाकडे आहे, याची चर्चा होत आहेत.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत १७० आमदारांनी मतदान केलं असून आता मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांहूनही अधिक झाली आहे. राष्ट्रवादीच्या १० आमदारांनी पहिली पसंती म्हणून शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना मतं दिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT