महाराष्ट्र बातम्या

'नाईट लाईफ'वरून रोहित पवार यांनी आदित्य ठाकरेंचे केले कौतुक; म्हणाले...

वृत्तसंस्था

मुंबई : बहुचर्चित असा विषय ठरलेल्या 'नाईट लाईफ' येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन केले.

रोहित पवार म्हणाले, 'नाईट लाईफ'ला परवानगी देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. याचं संपूर्ण श्रेय माझे मित्र आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना जाते, अशा शब्दांत रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले.

'नाईट लाईफ'च्या मुद्द्यामुळे मुंबईमध्ये वडापावच्या स्टॉलपासून तर हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स हे 24 तास सुरु ठेवता येणार आहेत. सध्या फक्त तारांकित हॉटेलमध्येच कॅफे 24 चालू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु नवीन निर्णयाचा सामान्य जनता आणि उद्योग-व्यावसायिक या दोघांनाही फायदा होईल, असं मला वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena : “अरे ये ना...." सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेना नेत्यांमध्ये राडा, राऊत-म्हस्केंमध्ये जुंपली! अनिल देसाई तर... VIDEO पाहा

Fertilizer Rationing: युरिया, डीएपीचे होणार रेशनिंग; रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना ॲपवर नोंदणी बंधनकारक

'तारिणी'मध्ये ऑपरेशन तिरंगा! अभिनेत्रीचा लूकही बदलला, मालिकेत होणार गाजलेल्या अभिनेत्याची एंट्री; प्रोमो व्हायरल

Marathi News Live Updates : खड्डे, ट्राफिक आणि असुविधा, कंपन्या पुण्यातून बाहेर जाण्याच्या तयारीत, उद्योजकांची पत्रकार परिषद

Gokul Milk Sangh election : ‘गोकुळ’बाबत सर्कीट बेंचमध्ये मोठा निर्णय; अवसायनातील १९३ दूध संस्थांना मतदान अधिकार; हसन मुश्रीफ, सतेज पाटलांना थेट फायदा?

SCROLL FOR NEXT