Sakal Survey esakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey : 'एकला चलो रे' म्हणणाऱ्या राज ठाकरेंची जादू 2024मध्ये तरी चालणार का?

संतोष कानडे

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसांपासून उलथापालथ झालेली बघायला मिळत आहे. या परिस्थितीमुळे जनतेच्या मनात नेमकं काय सुरुय? याचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ समूहाने केला आहे.

सकाळ समूहाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ७४ हजार ३३० मतदारांनी सहभाग घेतला. या मतदारांकडून विविध राजकीय मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आला. पक्ष म्हणून लोकांनी भाजपला पसंती दिलेली असली तरी मित्रपक्षांच्या समूहांपैकी महाविकास आघाडीला पसंती दिलेली आहे.

विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये सर्वच पक्ष गटागटाने विभागले गेलेले आहेत. राज ठाकरेंनी मात्र 'एकला चलो रे' भूमिका घेतलीय. सदरील सर्व्हेमध्ये मात्र २.८ टक्के मतदारांनी मनसेला पसंती दिली आहे. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मनसेबाबत उदासीनता असल्याचं मिळालेल्या कलांमधून दिसून येतंय.

विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती पसंती?

  • भाजप २६.८%

  • काँग्रेस १९.१%

  • राष्ट्रवादी शरद पवार १४.९%

  • राष्ट्रवादी अजित पवार ५.७%

  • एकनाथ शिंदे ४.९%

  • उद्धव ठाकरे १२.७%

  • मनसे २.८%

  • शकेाप ०.४%

  • वंचित २.८%

  • AIMIM ०.४%

  • स्वाभिमानी ०.३%

  • प्रहार ०.३%

  • बविआ ०.६%

  • केसीआर ०.८%

  • आप ०.७%

  • अपक्ष १%

  • इतर ५.५%

महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल

महाविकास आघाडी

  • काँग्रेस- 19.1%

  • राष्ट्रवादी (शरद पवार)- 14.9%

  • उद्धव ठाकरे- 12.7%

  • एकूण- 46.7%

महायुती

  • भाजप- 26.8%

  • राष्ट्रवादी (अजित पवार)-5.7%

  • शिवसेना (शिंदे)- 4.9%

  • एकूण- 37.4%

महाविकास आघाडी की महायुती? अशी गोळाबेरीज केल्यास ४६.७ टक्के मतदारांचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिसून येतोय. दुसरीकडे ३७.४ टक्के मतदारांचा कौल महायुतीच्या बाजूने दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Distance Education: राज्यात दूरस्थ शिक्षण घेणारे वाढले ;केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचा अहवाल

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT