st  esakal
महाराष्ट्र बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार | ST STRIKE

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज एसटी कर्मचाऱ्यांच्या (st workers) खात्यात आज पगार जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. नव्या वेतनवाढीनुसार हा पगार जमा होणार आहे. ठरल्याप्रमाणे पगारवाढ आज खात्यात जमा केली जाईल अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. राज्यभरात संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता

दरम्यान मेस्मा संदर्भात आज कुठलीही बैठक नाही, मेस्माबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीतच होणार असल्याची माहिती मिळत आहे, कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाल्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पगारवाढीच्या घोषणेनंतर सरकार प्रत्यक्षात खात्यात किती रक्कम जमा करणार याकडे आंदोलनातील इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात 19 हजार एसटी कर्मचारी आतापर्यंत कामावर परतले

आज कर्मचाऱ्यांचा होणार पगार,

मात्र स्वारगेट डेपोतील एकही कर्मचारी अजून कामावर नाही,

खाजगी आणि शिवशाही बसेसच्या माध्यमातून वाहतूक सुरू

लालपरी अजूनही डेपोतचं,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT