Kirit Somaiya Criticize Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊत आणि मित्रांनी केला 100 कोटींचा घोटाळा - सोमय्या

भाजपनेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत (Sanjay Raut), त्यांचे कुटुंबीय आणि आणखी काही संबंधीत लोकांवर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात आता आणखी काही धक्कादायक आरोप आता किरीट सोमय्यांनी केले आहेत. संजय राऊत यांच्या मित्र परिवारने 100 कोटींचा जंबो कोविड सेंटर घोटाळा (Jumbo Covid center Scam) केल्याचा आरोप आता सोमय्यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्याशी संबंधीत असलेले भागिदार सुजीत पाटकर यांची बनावट, कागदी कंपनी असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिसेस, दहिसर, वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड कोविड सेंटर्सचे कंत्राट अशा वेगवेगळ्या ठिकाणी घोटाळे झाल्याचे त्यांनी आरोप केले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA ला चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT