Sanjay Raut on Devendra fadnavis e sakal
महाराष्ट्र बातम्या

दारू हे औषध, फडणवीसांना उत्तर देताना राऊतांनी दिला साध्वींचा संदर्भ

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात किराणा दुकानांमध्ये वाइन मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली. यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र केल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर महाविकास आघाडी काँट्रोव्हर्सीत आली आहे. आता संजय राऊत यांनी फडणवीसांवर आरोप केला आहे.

फडणवीस सरकारने दारूची होम डिलिव्हरी ऑनलाइन करण्याचे धोरण आखलं, ते काय होते? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की 'दारू हे औषध आहे' आणि ते कमी प्रमाणात प्या, असा दाखला राऊत यांनी दिलाय. संजय राऊत महाराष्ट्रातील सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या पाठिशी आहे. त्यांनी यासंदर्भात भाजपवर निशाणा साधलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT