Ajit Pawar NCP eSakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP: 'उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करु; पवारांनी राऊतांना स्पष्टच सांगितलं

राज्याच्या राजकारणात मोठं खळबळजनक वळण आलं आहे.

Sudesh

राज्याच्या राजकारणात मोठं खळबळजनक वळण आलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडत भाजपशी हातमिळवणी केली आहे. आज शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचं म्हटलं जातंय. यात अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चा आहेत.

याप्रकरणी आपल्याला काही माहिती नसल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. तर, सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता संजय राऊत यांनी आणखी मोठी अपडेट दिली आहे.

राजकारणाचं मातेरं

"महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या" असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

शरद पवार म्हणतात मी खंबीर

संजय राऊत पुढे म्हणाले, की माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.."

यासोबतच जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असं देखील संजय राऊत आपल्या ट्विवटमध्ये म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT