Sanjay Raut On Varkari 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: "वारकऱ्यांना लाच देत विकत घेण्याचा प्रयत्न..." शिंदेच्या निर्णयावर राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Varkari: दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुखमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे

आशुतोष मसगौंडे

राज्यात आज सर्वत्र दोन्ही शिवसेनेच्या वर्धापनदिनाचा उत्साह शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे. या वर्धापनदिनानिमित्त मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यक्रम एकाच वेळी सुरू झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यक्रम ष्मुखानंद सभागृहात तर शिंदेंच्या शिंवसेनेचा कार्यक्रम एनएसएआय सभागृहात होत आहे.

दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुखमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त शिंदे सरकारने राज्यातील दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर हल्लाबोल करा संजय राऊत म्हणाले," सर्वत्र पैशाची मस्ती सुरू आहे. आता तर वारकऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी मते, क्रिकेटचे संघ आणि मंडळांना पैसे देऊन विकत घेतले. आता ते वारकऱ्यांनाही विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वारकरी हे या महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती आहेत. शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना चांदीच्या ताटात नजराना पाठवला होता. तो नजराना तुकोबारायांनी माघारी पाठवला होता."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik : कृष्णराज महाडिकांची राहुल गांधींवर सडकून टीका; “छात्रों की गूंज नाही, पैशांची गूंज आहे,”, दिलं थेट आव्हान

UK Car Accident : ब्रिटनमध्ये भीषण अपघात! चुकीच्या दिशेने आलेल्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक, ७ जणांचा मृत्यू

Bhuleshwar Ganesh Idol Accident: मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनात हृदयद्रावक दुर्घटना; दोघांचा मृत्यू, चिमुकल्या मुली जखमी

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT