Savitribai Phule Sakal
महाराष्ट्र बातम्या

Savitribai Phule: माईंचे काल्पनिक फोटो वापरणे टाळा; मग अधिकृत फोटो कोणते?

प्राध्यापक हरी नरके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोंविषयी माहिती दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या सध्या वापरल्या जाणाऱ्या फोटोंविषयी काही माहिती जाणून घेऊ.

सावित्रीबाई फुले यांच्याप्रती सन्मान म्हणून आपण स्टेटस ठेवतो, शाळा, ऑफिसमध्ये त्यांचे फोटो लावले जातात. पण यातले काही फोटो काल्पनिक असल्याची माहिती प्राध्यापक, लेखक हरी नरके यांनी दिली आहे.

हरी नरके यांनी सावित्रीबाई फुले यांचे काही फोटो ट्वीट केले आहेत. आपण नेहमी वापरात असलेल्या फोटोंपैकी काल्पनिक फोटो कोणते आणि अधिकृत, शासनमान्य फोटो कोणते याविषयी माहिती दिली आहे. तसंच त्यांनी अधिकृत व शासनमान्य फोटो वापरण्याचंही आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Sainik Takli MIDC controversy : आमदार यड्रावकरांनीच सैनिक टाकळी एमआयडीसीचा घाट घातला? शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलकांचे गंभीर आरोप; संभाजी भिडेंनी केलं नेतृत्व

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

SCROLL FOR NEXT