Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: नामांतरासाठी सत्ता गमावली, त्याच विद्यापीठाने पदवी दिल्याने शरद पवार भावूक

पदवी मिळाल्यानंतर शरद पवार यांनी मराठवाडा आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाच्या नजरा आज एका खास कार्यक्रमाकडे होत्या. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी आणि भाजप या दोन विरोधी पक्षांचे तगडे नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल उपस्थित आहेत. गडकरी आणि पवार या दोघांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डी लीट पदवी मिळाली आहे.

हे ही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

या सोहळ्यात बोलताना शरद पवार भावुक झाले. ज्या मराठवाडा सत्तेवर पाणी सोडावं लागलं. त्याच विद्यापीठाने जवळजवळ 32 वर्षानंतर डी. लिट देऊन गौरव केल्यामुळे शरद पवार भावूक झाले. या सोहळ्यावेळी बोलताना पवार काही वेळ शांत राहिले. पदवी मिळाल्यानंतर शरद पवार यांनी मराठवाडा आंदोलनातील आठवणींना विद्यापीठाच्या निर्मिती प्रक्रियेपासूनच्या एकंदरीत आठवणींना उजाळा दिला पुढे बोलताना त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले की, आजकाल मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. वेगवेगळ्या गोष्टींचं शिक्षण घेता येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT