Rahul Narvekar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार राष्ट्रपतींची भेट; कारण आलं समोर...

राज्यात घडामोडींना वेग आला आहे, अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेणार आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात घडामोडींना वेग आला आहे, अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेणार आहेत. त्याच्या या भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आजच दिल्लीला रवाना होणार आहेत.

आज दुपारी नार्वेकर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेणार आहेत. दोघांच्या भेटीचे कारण देखील समोर आलं आहे. राज्यातील विधिमंडळासंदर्भात एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट असल्याची माहिती समोर आली आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या भेटीसाठी नार्वेकरांना संध्याकाळची वेळ मिळाली आहे.

सद्य परिस्थितीमध्ये दोन्ही नेत्यांच्या भेटीवर विविध चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, राज्यातील विधिमंडळासंदर्भात एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT