Bhagat Singh Koshyari esakal
महाराष्ट्र बातम्या

"कोश्यारी महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोहीदेखील!" संभाजी ब्रिगेडची संतप्त प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही ना काही कारणाने सातत्याने चर्चेत असतात

रुपेश नामदास

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही ना काही कारणाने सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होत असते. काही दिवसांपूर्वीही मुंबईबद्दल त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद झाला होता. मात्र आज देखील एक वादग्रस्त विधान करून वाद ओढावला आहे. (Bhagat Singh Koshyari Chhatrapati Shivaji Maharaj Santosh Shinde)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्मान झाला आहे. त्यांच्या या विधानावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देताना कोश्यारी महाराष्ट्र आणि शिवद्रोही असल्याचं म्हटल आहे.

हेही वाचा- महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

"तर त्यांनी राज्यपालांना सल्ला दिला आहे की तुम्ही सह्याद्रीच्या पर्वत रांगावर आणि गड किल्ल्यांवर फिरा म्हणजे तुम्हाला कळतील छ.शिवाजी महाराज, उगाच उठून जिभ टाळ्याला लावायचे धंदे बंद करा" अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलयाचा धोका! भोटेकोसी नदी फुगली; ७८८ मृत्यू, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

SCROLL FOR NEXT