high court esakal
महाराष्ट्र बातम्या

High Court: मविआ सरकारच्या 'त्या' निर्णयांना स्थगिती; न्यायालयाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका

शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला आहे

रुपेश नामदास

high court: राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच. राज्यात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या अनेक कामांना स्थगिती देण्यात आली होती.

मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वर्क ऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला धणका मानला जातो. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मंजूर झालेली हजारो कोटींची कामे रखडणार होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात काही ग्रामपंचायतींनी हायकोर्टात दाद मागितली होती.

हेही वाचा- आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

शिंदे सरकाने महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण करून वर्क ऑर्डर निघलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ग्रामविकास विभागानं 19 जुलै आणि 25 जुलै 2022 रोजी महाविकास आघाडीच्या काळात निविदांना स्थगिती दिली होती. आणि त्याच निर्णयाला आता हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT