supriya sule  sakal
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचाच, 'काश्मीर टू कन्याकुमारी किसी को भी पुछो'; सुप्रिया सुळेंचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अनेक रुग्णांचे मृत्यू झाले. हे मृत्यू वाढत चालले असून शरद पवार गटाच्या खासदार शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेड येथे आज भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मोठं विधान केलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ता वाढविण्यासाठी भाजपाने प्रचंड खर्च केला आहे. अजित दादा पाच वर्षे मुख्यमंत्री होणार असे फडणवीस म्हणतायत ही चांगली गोष्ट आहे. मात्र राष्ट्रवादी शरद पवारांचीच आहे. 'काश्मीर टू कन्याकुमारी किसी को भी पुछके देखो', राष्ट्रवादी पक्षाचे आई आणि बाबा दोन्ही शरद पवार आहेत, असंही सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान जबाबदार व्यक्ती बोलतात की पक्ष यांचा, चिन्ह त्यांचे, मात्र पेपर न देता यांना रिझलेट कसा समजला, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. यावेळी नांदेडमध्ये झालेल्या मृत्यूबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत केली पाहिजे.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरून टीका केली. त्या म्हणाल्या की, देवेंद्रजी पवार साहेबांना काही बोलले तरी चालतील पण नांदेडची लोकं वाचवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT