sharad pawar sakal media
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन आला आहे. सकाळी कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये असा फोन शरद पवारांना आला होता. मात्र या फोननंतरसुद्धा शरद पवारांनी हा नियोजित दौरा पूर्ण केला आहे.

(Threat Call to Sharad Pawar)

दरम्यान, सकाळी कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली होती, असे वृत्तवाहिन्यांनी म्हटलं आहे. मात्र, त्या धमकीच्या फोननंतरही शरद पवारांनी आपला दौरा कायम ठेवत सकाळी कुर्डुवाडी येथील दौरा पूर्ण केला आहे. फोन करणारी व्यक्ती कोण आहे आणि ही धमकी त्याने का दिली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पवारांना धमकी दिल्याच्या वृत्ताबाबत अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT