Tushar Gandhi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Tushar Gandhi : नोटेवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवा; गांधीजींच्या नातेवाईकांची मागणी

त्यांनी रिझर्व बँक आणि भारत सरकारचे आभारही मानले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

महात्मा गांधी यांची नोटेवरची प्रतिमा काढून टाका, अशी मागणी गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केली आहे. तसंच त्यांनी भारत सरकारवर खोचक टीका केली आहे.

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी ही टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये तुषार गांधी म्हणतात, नव्याने आणलेल्या डिजिटल करन्सीमध्ये बापूंची प्रतिमा समाविष्ट न केल्याबद्दल रिझर्व बँक आणि भारत सरकारचे आभार. आता कृपया नोटांवरुनही त्यांची प्रतिमा काढून टाका.

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

कोण आहेत तुषार गांधी?

तुषार गांधी हे महात्मा गांधी यांचे पणतू आहे. महात्मा गांधींचे नातू अरुण मणिलाल गांधी यांचे ते चिरंजीव आहेत. लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी लेट्स किल गांधी हे पुस्तक लिहिलं होतं, हे बेस्ट सेलर पुस्तक ठरलं. याशिवाय, द लॉस्ट डायरी ऑफ कस्तूर माई बा, हे पुस्तकही लिहिलं आहे. त्यांनी कमल हसन दिग्दर्शित बॉलिवूड फिल्स हे राम मध्ये काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: नोकरीचं स्वप्न भंगलं? सरकारी कॉलेजमधून शिक्षण घेतलं म्हणून...; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल केला रद्द

Marriage Problems: विवाहासाठी योग्य स्थळे का सांगून येत नाहीत? वाचा सविस्तर

Daily Rashi Bhavishya: भाग्य, यश आणि आशीर्वाद! 'या' राशींच्या लोकांनावर असेल शनिदेवाची कृपादृष्टी, वाचा आजच राशीभविष्य

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

SCROLL FOR NEXT