Chhagan Bhujbal Sakal
महाराष्ट्र बातम्या

APMC Election : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर छगन भुजबळांचे वर्चस्व

सकाळ डिजिटल टीम

येवला : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली होती. तर काही बाजार समित्यांचे निकाल आज जाहीर होत आहेत.  त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाने वर्चस्व राखले आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १३ जागा मिळवीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरीत पाच जागांमध्ये अपक्ष दोन आणि शिंदे गटाला तीन जागांवर विजय मिळवता आला आहे. आमदार दराडे आणि शिंदे गटाले केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीने बारामतीमध्ये आपला एकहाती विजय मिळवला आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

Railway Fraud: पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची लूट; दोन कोच अटेंडंट रंगेहात पकडले

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT