Zilla Parishad Bharti 2022 esakal
महाराष्ट्र बातम्या

Zilla Parishad Bharti 2022 : जिल्हा परिषदांमधील रिक्त जागा भरणार

कोरोना काळात शासकीय भरतीवर घालण्यात आलेले निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना काळात शासकीय भरतीवर घालण्यात आलेले निर्बंध उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या सुमारे सहा हजार ५०० रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना काळात शासकीय भरतीवर लागू केलेले निर्बंध उठविण्यात आले असून या रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरण्याचा आदेश ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदांना दिला आहे.

जिल्हा परिषदांमध्ये कोरोनाच्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली होती. ही भरती प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होणार याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद कार्यालयांत येणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन कार्यालयांतील गट ‘क’ च्या अंतर्गत येणारी सर्व संवर्गातील ८० टक्के जागा भरण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यामधून वाहनचालकांच्या पदे वगळली आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT