Aaradhya bachchan Speech for Aishwary bachchan birthday aishwarya emotional  SAKAL
मनोरंजन

Aaradhya Speech for Aishwarya: "तु अद्भुत आहेस.." वाढदिवशी आराध्याने दिलेल्या सरप्राईजने ऐश्वर्या भावुक, पाहा व्हिडीओ

आराध्याने आईच्या वाढदिवसाला तिच्यासाठी खास भाषण केल्याने ऐश्वर्या भावुक झाली आहे

Devendra Jadhav

Aaradhya Speech for Aishwarya Bachchan: बॉलीवुडची सर्वात लाडकी अभिनेत्री, ऐश्वर्या राय बच्चन हिने बुधवार, 1 नोव्हेंबर रोजी तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्या तिची लाडकी मुलगी आराध्या बच्चन आणि आई वृंद्या राय यांच्यासह, मुंबईत कॅन्सर रुग्णांसाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी झाली होती.

(Aaradhya bachchan Speech for Aishwary bachchan birthday aishwarya emotional)

ऐश्वर्या - तिची आई - मुलगी एकत्र आले होते. आराध्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यात आराध्या पहिल्यांदाच मीडियासमोर जाहीररित्या बोलली आहे.

आराध्या बच्चन पहिल्यांदाच बोलताना थोडी घाबरल्यासारखी दिसली. आराध्याने आईसाठी केलेल्या भाषणाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

आईसाठी केलेल्या भाषणात आराध्या म्हणाली, "मला वाटते की माझी प्रिय, माझं आयुष्य असलेली माझी आई जे करत आहे ते खरोखरच महत्त्वाचे आणि खरोखरच अद्भुत आहे. आई समृद्ध आणि परिपूर्ण आहे. ती जगाला मदत करत आहे, आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाला मदत करत आहे. लोकांना मदत करत आहे आणि मला एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही तु जे करत आहेस ते खरोखरच अविश्वसनीय आणि अद्भुत आहे.”

तिचे भाषण संपवुन आराध्याने आईला कडकडून मिठी मारली. आराध्या भाषण संपताच सर्वांनी टाळ्या वाजवुन कौतुक केलं

आराध्याने दिलेल्या या खास सरप्राईजने ऐश्वर्याला सुखद धक्का बसला. आराध्या पहिल्यांदाच जाहीर असं बोलत असल्याने ती अस्वस्थ दिसत होती. पण तरीही लोकांनी तिचं कौतुक केलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT